महत्त्वाची सूचना – घरपट्टी वा पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीच्या खाती भरणा करण्यापूर्वी ९४२१८०९०८५ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधून रकमेची खात्री करावी. त्यानंतरच क्यू आर कोड स्कॅन करून रक्कम थेट ग्रामपंचायती च्या खाती भरणा करावी.
| अ.क्र. | कराचे प्रकार | क्यू आर कोड |
| 1 | ग्रामनिधी – घरपट्टी | ![]() |
| 2 | नळपाणी पुरवठा योजना – पाणीपट्टी | ![]() |










